शिवसेनेतर्फे बदलापुरात ५०० रुपयांत कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम
शिवसेनेतर्फे बदलापुरात ५०० रुपयांत करोना प्रतिबंधक लसीकरणअजय दुधाणे

शिवसेनेतर्फे बदलापुरात ५०० रुपयांत कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम

बदलापूरात संवेग फाउंडेशन आणि शिवसेना शहर शाखेतर्फ करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

बदलापूर - संवेग फाउंडेशन आणि शिवसेना शहर शाखेतर्फ करोना प्रतिबंधक लसीकरण corona vaccination सुरू करण्यात आले आहे. शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे shivsena leader waman mhatre यांच्या पुढाकारातून बदलापूरातील आपटेवाडी aptewadi येथे असलेल्या साई शुभमंगल कार्यालयात हे लसीकरण आहे. खाजगी रुग्णालयात ही लस 750 रुपयांत दिली जाते, मात्र इथं ही लस फक्त 500 रुपयात नागरिकांना मिळणार आहे. भावेश म्हात्रे यांच्यातर्फे हे लसीकरण केंद्र सुरू केले आहे. corona vaccination only in five hundred rupees in badlapur by shivsena

हे देखील पहा -

तीन दिवस सुरू राहणाऱ्या या शिबिराच्या पहिल्या दिवशी 600 नागरिकांनी लस घेतली. विशेष म्हणजे बदलापूर मधील सर्व पत्रकारांना free vaccine for journalists या लसीकरण शिबीरात मोफत लस दिली जात असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com