भाविकांनाे! जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिर 'या' तारखेस दर्शनासाठी राहणार बंद

पंतप्रधान नरेंद्र माेदी हे देहू दाै-यावर येणार आहेत.
भाविकांनाे! जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिर 'या' तारखेस दर्शनासाठी राहणार बंद
sant tukaram maharaj mandir dehu, prime minister narendra modi, dehu news.saam tv

मावळ : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या (sant tukaram maharaj mandir) लोकार्पण सोहळयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (prime minister narendra modi) हे देहू दाै-यावर (prime minister narendra modi visit to dehu)) येणार आहेत. दरम्यान देहुतील (dehu) संत तुकाराम महाराज मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने आज मागे घेतला आहे. (dehu mandir latest news)

हे मंदिर केवळ संपूर्ण स्वच्छता पूर्ण होइपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या ज्या वेळी मंदिर स्वच्छ करावे लागणार त्या त्या वेळी मंदिर काही तासांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय विश्वस्तांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

sant tukaram maharaj mandir dehu, prime minister narendra modi, dehu news.
समर्थकांनी शिवसेना भवन समाेर लावलेल्या 'त्या' बॅनरनंतर संभाजीराजे छत्रपती म्हणाले...

दरम्यान चौदा जूनला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मंदिर पूर्णतः भविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती नितीन महाराज मोरे (अध्यक्ष देहू देवस्थान ) यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र माेदी हे देहू दाै-यावर येत असल्याने मंदिर परसिरात पाेलीसांनी आत्तापासूनच बंदाेबस्ताची तयारी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

sant tukaram maharaj mandir dehu, prime minister narendra modi, dehu news.
मित्रांसमवेत फिरायला गेलेल्या मुलीचा धरणाच्या डाेहात बुडून मृत्यू; भागवत कुटुंबावर शाेककळा
sant tukaram maharaj mandir dehu, prime minister narendra modi, dehu news.
खाेट्या नाेटा खपविण्याचा प्रयत्न फसला; कागल, इचलकरंजी, मिरजेतील युवकांना अटक
sant tukaram maharaj mandir dehu, prime minister narendra modi, dehu news.
उपजिल्हाधिका-यांच्या खांद्यावर हात ठेवत विचारले येतेस का? प्रतिकार करीत हल्लेखाेरांना लावले त्यांनी पळवून

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com