चाकणच्या औद्योगिक वसाहतीमध्ये प्रेम प्रकरणातुन दुहेरी हत्या

चाकण औद्योगीक वसाहतीमधील करंजविहिरे येथे प्रेम प्रकरणातुन दुहेरी हत्याकांड झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
चाकणच्या औद्योगिक वसाहतीमध्ये प्रेम प्रकरणातुन दुहेरी हत्या
चाकणच्या औद्योगिक वसाहतीमध्ये प्रेम प्रकरणातुन दुहेरी हत्याSaam Tv News

चाकण औद्योगीक वसाहतीमधील Chakan industrial estate करंजविहिरे karanjvihire येथे प्रेम प्रकरणातुन love affair दुहेरी हत्याकांड Double murde झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्याकांडात प्रियकर आणि त्याच्या मित्राची हत्या झाली तर मुलगी जखमी असुन चाकण पोलीस chakan police घटनास्थळी दाखल आहेत. चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये करंजविहिरे येथील वीटभट्टीवर काम करणाऱ्या तरुणाने मित्राच्या मदतीने हॉटेल मालकाच्या मुलीला फुस लावुन पळवुन नेल्याची घटना घडली होती. Double murder from love affair in Chakan industrial estate

हे देखील पहा -

दरम्यानच्या काळात हॉटेल मालकासह पाच जणांनी दोन तरुणांचा शोध घेऊन हॉटेलवर बोलवून बेदम मारहाण केली. या मारहाणी दरम्यान प्रियकर तरुणासह मित्राचा मारहाणीत जागीच मृत्यु झाला असुन बाळु गावडे, राहुल गावडे अशी मारहाणीत मृत्यु झालेल्या तरुणांची नावे आहे. चाकण पोलीसांनी मारहाण करणाऱ्या हॉटेल मालकासह पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com