PUNE : गट शिक्षणअधिकाऱ्याला ५० हजार रुपयांची लाच घेताना अटक

पुणे जिल्हापरिषद मध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
PUNE : गट शिक्षणअधिकाऱ्याला ५० हजार रुपयांची लाच घेताना अटक
PUNE : गट शिक्षणअधिकाऱ्याला ५० हजार रुपयांची लाच घेताना अटकसागर आव्हाड

पुणे - पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका गट शिक्षणअधिकाऱ्याला Education Officer ५० हजार रुपयांची लाच Bribe घेताना अटक करण्यात आली आहे. पुणे Pune जिल्हा परिषदेमध्ये लाच Bribe लुचपत प्रतिबंधक विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये या शिक्षण अधिकाऱ्याला 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.

हे देखील पहा -

रामदास वालझडे असे या अधिकाऱ्याचे नाव असल्याची माहिती समोर आहे. आरटीई TRTE मार्फत शाळेत प्रवेश देतो असे सांगत रामदास वालझडे यांनी लाच 50 हजार रुपयांची लाच मागितली होती.

PUNE : गट शिक्षणअधिकाऱ्याला ५० हजार रुपयांची लाच घेताना अटक
लसीकरण पथक असल्याचा बनाव करत दरोडा टाकणारे सीसीटीव्ही मध्ये कैद

तक्रारदार यांनी एसीबीकडे ACB तक्रार केली होती आणि त्यानंतर त्यांची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार सापळा रचत 50 हजार रुपयांची लाच घेताना रामदास वालझडे यांना रंगेहात पकडत अटक करण्यात आली आहे. ही कारवाई झाल्याने पुण्यात सर्वत्र मोठा गोंधळ उडाला होता.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com