मावळामध्ये जमिनीवर आरक्षण पडल्यामुळे PMRDA च्या आराखड्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन!

शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण पडल्याने शेतकरी हतबल झाले आहेत
मावळामध्ये जमिनीवर आरक्षण पडल्यामुळे PMRDA च्या आराखड्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन!
मावळामध्ये जमिनीवर आरक्षण पडल्यामुळे PMRDA च्या आराखड्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन!दिलीप कांबळे

मावळ : मावळमध्ये (Maval) अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण पडल्याने शेतकरी हतबल झाले आहेत लोणावळ्यात कार्ला फाटा येथे जुना पुणे-मुंबई महामार्गावर (Pune-Mumbai Highway) 'पीएमआडीए'च्या (PMRDA) आराखड्या विरोधात एकविरा कृती समितीच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला आहे.(Farmers' agitation against PMRD's plans)

हे देखील पहा-

यावेळी 'पीएमआडीए'च्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन 16 सप्टेंबर पर्यत आपल्या हरकती दाखल करा, त्या हरकतींवरती सुनावणी घेऊन यथायोग्य बदल प्रारुप विकास आराखड्यात करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलनाला स्थगित दिली आहे.

मावळामध्ये जमिनीवर आरक्षण पडल्यामुळे PMRDA च्या आराखड्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन!
BJP खासदाराच्या सुनेचा छळ; रुपाली चाकणकरांकडे मागितली मदत

दरम्यान रास्ता रोको आंदोलनामुळे दुतर्फा वाहतूककोंडी झाली होती. तर आंदोलनात काही अनुचित प्रकार घडू नये याकरिता लोणावळा पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केल्याने परिसराला छावणीचे स्वरुप आले होते.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com