Pimpri Chinchwad News : आकुर्डीतील कंपनीत भीषण आग; पाच गॅस सिलेंडरचा स्फाेट

आग आटाेक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
Fire, gas cylinder, pimpri chinchwad, akurdi
Fire, gas cylinder, pimpri chinchwad, akurdisaam tv

Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवड़ शहरातील आकुर्डी येथील एका अगरबत्ती बनविणा-या कंपनीला भीषण आग लागली आहे. ही आग लागल्याचे समजताच फायर ब्रिगेड घटनास्थळी पाेहचले. सध्या आग विझविण्यासाठी फायर ब्रिगेडच्या पथकाचे प्रयत्न सुरु आहेत.

आकुर्डी येथील रिअल फ़्रेगनस या कंपनीस आज (मंगळवार) भीषण आग लागली. या कंपनीत लागलेल्या आगीत चार ते पाच गॅस सिलेंडरचा (gas cylinder) स्फोट झाला आहे. ही कंपनी आगीत पूर्णपणे जळून ख़ाक झाली आहे अशी माहिती मिळाली आहे.

Fire, gas cylinder, pimpri chinchwad, akurdi
Pune : साता-याहून पुण्याला निघालेल्या ट्रकला अपघात; युवकाने जीव वाचविण्यासाठी तलावात मारली उडी

या कंपनीला आग लागल्याचे समजताच फायर ब्रिगेड (fire brigade) घटनास्थळी पाेहचले. सुमारे ५ अग्निशमन बमच्या माध्यमातुन आग आटाेक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Fire, gas cylinder, pimpri chinchwad, akurdi
Crime News : सातारा, बुलडाणा, गंगाखेड, परभणीतील भामट्यांवर गुन्हा दाखल; साडेबारा लाखांचा घातला गंडा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com