Byculla Fire: भायखळा परिसरात लाकडी गोदामाला भीषण आग

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या घटनेत अद्याप कोणीही जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
Byculla Fire
Byculla FireTwitter/ANI

मुंबई- भायखळा (Byculla)परिसरात सप्तश्री मार्गावर भीषण आग लागल्याची घटना घडली आली आहे. मुंबईतील (Mumbai) भायखळा परिसरातील मुस्तफा बाजाराजवळील एका लाकडी गोदामाला भीषण आग (Fire) लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या घटनेत अद्याप कोणीही जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. (Mumbai Fire broke out in a wooden godown)

अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून सध्या कुलिंग ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. ही आग लेव्हल 2 स्वरुपाची असल्याची माहिती समोर आली. मात्र या आगीमध्ये नेमकं किती नुकसान झालं यांसदर्भातील कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com