APMC Market समोरील गिफ्ट कॉर्नरच्या पहिल्या मजल्यावर लागली आग

या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
APMC Market समोरील गिफ्ट कॉर्नरच्या पहिल्या मजल्यावर लागली आग
fire near apmc market

नवी मुंबई : येथील एपीएमसी मार्केट apmc market समोरील गिफ्ट कॉर्नरच्या पहिल्या मजल्यावरील इलेक्ट्रॉनिक दुकानाला आज दुपारच्या सुमारास आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे सहा बंब पोचले आहेत. दरम्यान आग लागल्याचे समजताच शेजारील व्यावसायिकांनी आपआपली दुकाने बंद केली. नागरिकांनी आग लागलेल्या ठिकाणी गर्दी केली हाेती. अग्निशमन दलाचे वाहने आल्यानंतर त्यांनी सर्व यंत्रणा सज्ज केली. fire near apmc market navi mumbai

fire near apmc market
'..तर त्यांना येरवड्यातील वेड्यांच्या हॉस्पिटलला न्यावे लागेल'

या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दल प्रयत्न करताना दिसून येत आहे. कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु दुकानातील माल जळून खाक झाला आहे. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

जे दुकान जळून खाक झाले आहे. ते विद्युत उपकरण विक्रीचे दुकान हाेते. संबंधित दुकानादाराच्या मदतीस परिसरातील व्यावसायिक धावून आल्याचे घटनास्थळावरील लाेकांनी सांगितले.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com