...'म्हणून 11 तारखेला महाराष्ट्र बंद'; संजय राऊतांनी सांगितलं कारण

शिवसेना या बंद मध्ये पूर्ण ताकदीने सहभागी होणार
...'म्हणून 11 तारखेला महाराष्ट्र बंद'; संजय राऊतांनी सांगितलं कारण
...'म्हणून 11 तारखेला महाराष्ट्र बंद'; संजय राऊतांनी सांगितलं कारणSaamTV

मुंबई : लखीमपूर Lakhimpur घटनेनंतर शेतकऱ्यांना जागे करता यावं आणि शेतकऱ्यांना जागे करण्याची सुरुवात महाराष्ट्रातून व्हावी यासाठी आपण 11 तारखेचा महाराष्ट्र बंद पुकारला असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत MP Sanjay Raut यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. तसेच आजची पत्रकार परिषद घ्या असं चिपी विमानतळावरून उद्धव ठाकरे, Uddhav Thackeray अजितदादा पवार, Ajit Pawar आणि बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat यांनी सांगितले त्यामुळे ही पत्रकार परिषद घेतली असल्याचही ते म्हणाले. (Maharashtra Bandh Shiv Sena will participate with full force on 11th)

हे देखील पहा -

तसेच लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ 11 तारखेला बंद पुकारला असून या बंद बाबात राहुल गांधी, Rahul Gandhi शरद पवार Sharad Pawar यांच्याशी चर्चा झाली असून जनता ही जुंपलेली नाही हे दाखवण्याची वेळ आता आली असल्याचही राऊत यावेळी म्हणाले.

...'म्हणून 11 तारखेला महाराष्ट्र बंद'; संजय राऊतांनी सांगितलं कारण
महाविकास आघाडी सरकारने OBC समाजाच्या पाठीत खंजीर खूपसला; योगेश टिळेकरांचा आरोप

शिवसेना या बंद मध्ये पूर्ण ताकदीने सहभागी होणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केलं. खरंतर बंद हा प्रत्येक गोष्टीवर व्हायला हवा पण लोकांच्या भावना त्यांची गरज पाहता ते शक्य नाही असा टोला त्यांनी केंद्र सरकारला लगावला.तसेच चार शेतकऱ्यांचे खूण करूनही मंत्र्यांचा पोरगा मोकाट फिरत आहे अशी टीका त्यांनी मोदी-योगी सरकारवरती Modi-Yogi Goverment केली.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.