माळशेज घाटातील सह्याद्रीच्या कड्यावरून निखळ पाण्याने वाहणारा उलटा धबधबा...

पांढरेशुभ्र धुके अन खळखळ वाहणारे, धबधबे असा बोलका निसर्ग
माळशेज घाटातील सह्याद्रीच्या कड्यावरून निखळ पाण्याने वाहणारा उलटा धबधबा...
माळशेज घाटातील सह्याद्रीच्या कड्यावरून निखळ पाण्याने वाहणारा उलटा धबधबा...रोहिदास गाडगे

पुणे : सह्याद्रीच्या Sahyadri कुशीत हिरवागार निसर्ग, पाऊसाच्या Rain सरी, त्यातच पांढरेशुभ्र धुके अन खळखळ वाहणारे धबधबे असा बोलका निसर्ग...! Nature असे निसर्गाचे नयनरम्य रुप पहायला मिळत असताना माळशेज घाटातील Malshej Ghat खिरेश्वर Khireshwar गावाजवळील काळूचा धबधब्याचे Waterfall अगळे- वेगळे रुप पहायला मिळत आहे.

हे देखील पहा-

हा धबधबा सह्याद्रीच्या कड्यावरून निखळ पाण्याने वाहत आहे. मात्र, या धबधब्याचा पुन्हा उलटा प्रवाह बाष्प होऊन, पुन्हा माघारी येत आहे असे हे निसर्गाचे आगळे वेगळे रुप माळशेज परिसरात बघायला मिळत आहे. सध्या कोरोनाच्या Corona तिस-याच्या लाटेच्या संभाव्य धोक्यामुळे, जिल्हा प्रशासनाकडुन पर्यटनस्थळांवर tourist destinations गर्दी करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

माळशेज घाटातील सह्याद्रीच्या कड्यावरून निखळ पाण्याने वाहणारा उलटा धबधबा...
Poladpur Waterfall | पोलादपूरचा हा धबधबा बघाचं !

प्रसिद्ध असलेला माळशेज घाटातील उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी यावेळी दिसून येत नाही. निसर्गाचा चमत्कार पाहण्याकरिता पर्यटक Tourists मोठ्या संख्येने याठिकाणी सध्या दिसून येत नाहीत. कोरोनामुळे जिल्ह्यामधील सर्व पर्यटनस्थळे बंद असल्याने पर्यटकांना पर्यटनस्थळी जाण्यास बंदी घातली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com