मनसुख हिरेन हत्या- आरोपींची कोठडी १४ दिवसांनी वाढली

उच्च न्यायलयाचे न्यायमूर्ती प्रशांत सित्रे यांनी सर्व आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली.
मनसुख हिरेन हत्या- आरोपींची कोठडी १४ दिवसांनी वाढली
मनसुख हिरेन हत्या- आरोपींची कोठडी १४ दिवसांनी वाढलीsaam tv

अँटिलिया स्फोटक प्रकरणी (Antilia Explosive Case) आणि मनसुख हिरेन हत्या (Mansukh Hiren murder) प्रकरणात NIA ने अटक केलेल्या सचिन वाझे, रियाझ काझी, विनायक शिंदे, सुनील माने, नरेश गोर, सतीश मोठेकरी या आरोपींची न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. सर्व आरोपींची न्यायालयीन कोठडी 14 दिवस म्हणजेच 2 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. उच्च न्यायलयाचे न्यायमूर्ती प्रशांत सित्रे यांनी सर्व आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली. (Mansukh Hiren murder: Accused's custody extended after 14 days)

मनसुख हिरेन हत्या- आरोपींची कोठडी १४ दिवसांनी वाढली
महिला PSI च्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी हवालदाराला सात वर्षे कारावास

दरम्यान, मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील NIA कडून अटक करण्यात आलेला आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी विनायक शिंदे याने जामिनासाठी NIA कोर्टात अर्ज केला होता. मात्र या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली नाही. शिंदेच्या न्यायालयीन कोठडीत 2 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

Edited By- Anuradha

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com