अम्रीता विश्व विद्यापीठ, सकाळ, यीन प्रस्तुत विल रोबोट रुल manufacturing इंडस्ट्री विषयवार वेबीनार

आतिश पतंगे: आत्ता जरी नसेल तरी येणाऱ्या काही दिवसांमध्ये रोबोटिक्स भारतामध्ये येतील.
अम्रीता विश्व विद्यापीठ, सकाळ, यीन प्रस्तुत विल रोबोट रुल manufacturing इंडस्ट्री विषयवार वेबीनार
अम्रीता विश्व विद्यापीठ, सकाळ, यीन प्रस्तुत विल रोबोट रुल manufacturing इंडस्ट्री विषयवार वेबीनार Saam TV

अम्रीता विश्व विद्यापीठ, सकाळ, यीन प्रस्तुत विल रोबोट रुल manufacturing इंडस्ट्री या विषयवार वेबीनार आयोजित केले होते.

या वेबिनार मध्ये अम्रीता विश्व विद्यापीठ, चेन्नई येथील मेकॅनिकल इंजिनिअर, सह प्राध्यापक डॉ के एल वासुदेव तसेच आतिश पतंगे, सॉफ्टवेअर इंजिनिअर, डायरेक्टर हनीदीव रोबोटिक्स हे प्रमुख पाहुणे होते.

आतिश पतंगे: आत्ता जरी नसेल तरी येणाऱ्या काही दिवसांमध्ये रोबोटिक्स भारतामध्ये येतील.

डॉ के एल वासुदेव: रोबोटिक्स हे सगळ्या जगात वाढत आहे. हल्ली सगळ्या manufacturing comanpanyamdhe दिसायला लागल्या आहेत. फूड, गाड्या, अश्या अनेक क्षेत्रात रोबोटिक्स दिसू लागले आहे. करिअर ची देखील एक चांगली संधी या क्षेत्रात आहे.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe5Jsl76w77kOdnsbexSBpynM4jsG7atPfHojo9-aHHD-iMxQ/viewform

पुढील वेबीनारसाठी वरील लिंकवर नोंदणी करा

विषय: हाउ विल ऑटोमेशन चेंज द करिअर लँडस्केप

तारीख: 23 नोव्हेंबर 2021, मंगळवार दुपारी 3 वाजता

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com