Maharashtra Vidhan Parishad Election 2022 : रुग्णालयातून आमदार लक्ष्मण जगताप मुंबईस रवाना

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीच्या मतदानास आज सकाळी प्रारंभ झाला आहे.
mla laxman jagtap, pune, mumbai, vidhan parishad election
mla laxman jagtap, pune, mumbai, vidhan parishad electionsaam tv

पिंपरी चिंचवड : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणूकीच्या (Maharashtra vidhan parishad election 2022) मतदानास प्रारंभ झालेला आहे. राज्यसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषद निवडणुकीत देखील पक्षास बळ मिळावे यासाठी आमदार लक्ष्मण जगताप (laxman jagtap) हे रुग्णालयातून मुंबईकडे (mumbai) आज (साेमवार) सकाळी मतदानासाठी (mlc) रुग्णवाहिकेतून रवाना झाले. (Maharashtra Legislative Council Election 2022 News Updates)

आमदार लक्ष्मण जगताप हे आजारी असल्याने ते आज होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी एका खासगी कार्डियाक ॲम्बुलन्सने मुंबईकडे सकाळी रवाना झाले आहेत. यावेळी लक्ष्मण जगताप यांच्या सोबत त्यांचे निकटवर्तीय आहेत. या प्रवासात एक डॉक्टरांचे पथक आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत. (Laxman Jagtap Latest Marathi News)

mla laxman jagtap, pune, mumbai, vidhan parishad election
पुण्यातील मित्राचा वाढदिवस साजरा करताना घडले अघटित; धरणात बुडून कर्नाटकातील युवक मृत्यूमुखी

सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी पिंपरी-चिंचवड (pimpri chinchwad) येथून मुंबईकडे निघाल्यानंतर जवळपास एक वाजता दरम्यान जगताप हे विधी मंडळात पोहोचणार आहेत. त्यानंतर ते मतदान करतील असे सांगण्यात आले. दरम्यान आज होणाऱ्या विधान परिषद निवडणुकांच्या मतदानासाठी आमच्यावर पक्षाने कोणतेही दडपण आणलेले नाही. मतदानाला जाण्याचा निर्णय स्वतः आमदार लक्ष्मण जगताप यांनी घेतला आहे असे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी साम टिव्हीशी बाेलताना नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

mla laxman jagtap, pune, mumbai, vidhan parishad election
उदघाटनापुर्वी पंतप्रधान नरेंद्र माेदींनी बाेगद्यातील उचलला कचरा (व्हिडिओ पाहा)
mla laxman jagtap, pune, mumbai, vidhan parishad election
Pandharpur Wari: पायी वारीचं वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी येणार 'माऊली' गावात
mla laxman jagtap, pune, mumbai, vidhan parishad election
प्राणाची बाजी लावलेल्या अग्निवीरास एक कोटी रुपयांची भरपाई; सैनिकांप्रमाणेच मिळणार लाभ

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com