money laundering case संजीव पालांडेंच्या याचिकेवर प्रतिज्ञापत्र सादर करा
money laundering case संजीव पालांडेंच्या याचिकेवर प्रतिज्ञापत्र सादर करा Saam tv

money laundering case संजीव पालांडेंच्या याचिकेवर प्रतिज्ञापत्र सादर करा

पालांडे 26 जूनपासून अटकेत असून न्यायालयीन कोठडीत आहेत

सूरज सावंत

मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सहाय्यक संजीव पालांडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने ईडीला आज, संजीव पालांडे यांच्या याचिकेवर लेखी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश आज दिले.

हे देखील पहा-

पालांडेला ईडीने 26 जून रोजी मनी लाँडरिंग प्रकरणात अटक केली. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. ही कारवाई राजकिय सूड बुदधीने झालेली असून सचिन वाजेच्या पुरावे नसलेल्या आरोपावरून झालेली आहे. पालांडे यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात सचिव वाझेचा जबाब, बार मालकांचा जबाब, इतर बोगस कंपन्यांचे पुरावे, अनिल देशमुख यांच्या संस्थांत आलेल्या पैशाचे पुरावे यांसारखे अनेक महत्वाचे पुरावे देण्यात आले होते.

money laundering case संजीव पालांडेंच्या याचिकेवर प्रतिज्ञापत्र सादर करा
Mumbai Breaking: भेसळयुक्त दूधाची विक्री करणारे गजाआड

पालांडे 26 जूनपासून अटकेत असून न्यायालयीन कोठडीत आहेत. मनी लॉंड्रिंग प्रकरणी पालांडे यांच्यावर केलेल्या कारवाया कायद्याच्या तरतुदींना छेद देणाऱ्या आहेत, असा आरोप पालांडे करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले होते. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने केलेल्या निराधार आरोपांवरुन त्यांच्यावर ही कारवाई केल्याचे त्यांनी म्हटलं आहे. इतकेच नव्हे तर, राज्य सरकार अस्थिर करण्यासाठी बोगस पुरावे करुन मला अटक केली असून हा गुन्हा रद्द करावा अशी मागणी याचिकेत पालांडडे यांनाीआहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com