कंगनाच्या वक्तव्याचा निषेध - खासदार श्रीकांत शिंदे 

कंगनाच्या वक्तव्यावर शिवसेना खा.डॉ. शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.
कंगनाच्या वक्तव्याचा निषेध - खासदार श्रीकांत शिंदे 
कंगनाच्या वक्तव्याचा निषेध - खासदार श्रीकांत शिंदे प्रदीप भणगे

डोंबिवली : अभिनेत्री कंगना राणावतने (Kangana Ranawat) एका चॅनलवर 1947 साली जे स्वातंत्र्य मिळाले ते स्वातंत्र्य नव्हते तर भीक होती. खर स्वातंत्र्य 2014 साली मिळालं असे वादग्रस्त वक्तव्य केलं. काँग्रेस-राष्ट्रवादी (NCP-Congress) यांच्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिला. आता यावर शिवसेना खा.डॉ. शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.

कंगनाच्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध नोंदविण्यात येत आहे. याबाबत आज शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील राणावत यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. खासदार शिंदे यांनी कंगना हिला असाच बेताल व्यक्तव्य करण्याची सवय आहे. तिच्या या वक्तव्याचा शिवसेनेतर्फे आम्ही निषेध व्यक्त करतो असं सांगितलं. खासदार श्रीकांत शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे डोंबिवली पश्चिम येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या प्रभागातील रस्त्यांच्या उद्घाटनासाठी आले होते त्यावेळेस त्यांनी राणावतच्या वक्तव्याचा निषेध केला.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com