पुण्यात MPSC चे विद्यार्थी आक्रमक, रस्त्यावर आक्रमक आंदोलन... (पहा व्हिडिओ)
पुण्यात MPSC चे विद्यार्थी आक्रमक, रस्त्यावर आक्रमक आंदोलन... (पहा व्हिडिओ)Saam Tv

पुण्यात MPSC चे विद्यार्थी आक्रमक, रस्त्यावर आक्रमक आंदोलन... (पहा व्हिडिओ)

एमपीएससी परिक्षेमध्ये उतीर्ण होऊनही देखील निवड न झाले नसल्याने, अधिकाऱ्यांचे मनोबल खचून जात आहे.

पुणे : एमपीएससी MPSC परिक्षेमध्ये उतीर्ण होऊनही देखील निवड न झाले नसल्याने, अधिकाऱ्यांचे मनोबल खचून जात आहे. २ महिने उलटून देखील अद्याप कोणाचीच नेमणुका Appointment झाले नाहीत. यामुळे सरकारच्या वेळ काढू, धोरणामुळे सर्वोच्च न्यायलयाच्या court कचट्यात अडकलेल्या बदल्यांसाठी विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत. MPSC students aggressive in Pune

सरकारने government लवकरात लवकर उमेदवारांची नियुक्ती करावी. या अनुषंगाने पुण्यामधील Pune अहिल्या अभ्यासिकासमोर अधिकारी म्हणून निवडून आलेले उमेदवारांनी चक्काजाम आंदोलन सुरु करण्यात आले आहे. रस्त्यावर पोलिसांच्या Police ७ ते ८ गाड्या दाखल झाल्यावर हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

पहा व्हिडिओ-

राज्यसेवा आयोगाच्या परिक्षाचा निकाल लागल्या नंतर ४१३ उमेदवारांची एकूण निवड झाली आहे. मात्र, मागील १ वर्षापासून यांना आजून देखील बदली केलेली नाही. हे सर्व गट- अ पदी निवड झाले असलेले अधिकारी वर्ग आहे. यामुळे सरकाच्या वेळकाढू धोरणाला कंटाळून, हे अधिकारी आता रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहेत. MPSC students aggressive in Pune

पुण्यात MPSC चे विद्यार्थी आक्रमक, रस्त्यावर आक्रमक आंदोलन... (पहा व्हिडिओ)
बीडमध्ये राज्य शासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत MPSC चे विद्यार्थी रस्त्यावर...!

सरकारच्या या धोरणाचा विद्यार्थ्यांना Students खूप मोठा फटका १९ जून २०२० रोजी मध्ये परीक्षेचा निकाल लागला आहे. यानंतर २ महिन्यांमध्ये या नियुक्त्या होणे महत्वाचे होते. मात्र, सरकारने ते न केल असल्याने ९ सप्टेंबर २०२० रोजी मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या Supreme Court कचाट्यातील या नियुक्त्या सापडले आहेत. ५ मे २०२१ दिवशी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण Maratha reservation रद्द केल्याने इतर नियुक्त्या देखील देण्याचा उल्लेख केले नाही. यानंतर २ महिने उलटून गेले तरीदेखील राज्य सरकारने यावर अद्याप निर्णय आजून देखील घेतला नाही.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com