मुंबईच्या महापौरांनी केली लसीकरण केंद्राची पाहणी

महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज घाटकोपर मधील लसीकरण केंद्राची पाहणी केली. यावेळी मोठ्या प्रमाणत शिवसैनिक, नगरसेवक आणि पालिकेचे अधिकारी देखील उपस्थित होते. महापौर यांनी अधिकारी आणि नागरिक यांच्याशी बातचीत देखील केली.
मुंबईच्या महापौरांनी केली लसीकरण केंद्राची पाहणी
मुंबईच्या महापौरांनी केली लसीकरण केंद्राची पाहणीजयश्री मोरे

मुंबई - महापौर किशोरी पेडणेकर mayor of mumbai kishori pedanekar यांनी आज घाटकोपर ghatkopar मधील लसीकरण केंद्राची पाहणी inspection of vaccination center केली. यावेळी मोठ्या प्रमाणत शिवसैनिक, shivsainik नगरसेवक corporaters आणि पालिकेचे अधिकारी BMC officers देखील उपस्थित होते. महापौर यांनी अधिकारी आणि नागरिक यांच्याशी बातचीत देखील केली. यावेळी विविध विषयांवर महापौर यांनी प्रतिक्रिया दिल्या. लसीकरणाची पाहणी करताना लक्षात आले की लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, जश्या लस मिळत आहेत, तसे आपण लसीकरण करीत आहोत. मुंबईत जेवढ्या लसी येतात तेवढ्या दिल्या जातात. कमी वेळात जास्त लस देण्याचा प्रयत्न करतोय, चांगले चाललेले आहे. अशी प्रतिक्रीया यावेळी त्यांनी दिली. Mumbai mayor inspects vaccination center

हे देखील पहा -

इतर विषयांवर बोलताना त्या म्हणाल्या की, व्यापाऱ्यांना त्रास होतोय आहे, आंदोलनाचा इशारा दिला, दबाव तंत्र केले तर तसे होणार नाही, एकंदर रुग्णांची संख्या कमी झालेली असली तरी संपलेली नाही. तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, त्यामुळे मुख्यमंत्री सकारात्मक विचार करतील मार्ग काढतील. शाळांबाबत एकंदर तज्ञांचे मत येते आहे की तिसरी लाट कदाचित मुलांवर येईल त्यामुळे त्याबाबत विचार करू असे यावेळी महापौर म्हणाल्या.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com