Mumbai Crime: मुंबईत पुन्हा खळबळ, समुद्रात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

Crime in Mumbai : या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Mumbai Crime
Mumbai CrimeSaam Tv

Mumbai Crime News : राज्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनैतिक संबंध, कौटुंबिक कलह, आर्थिक फसवणूक यातून हत्या आणि आत्महत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता मुंबई येथून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Mumbai Crime
Ajit Pawar News: सर्वोच्च न्यायालयाने नपुंसक म्हणणे महाराष्ट्राचा अपमान नाही का? अजित पवारांचे शिंदे- फडणवीस सरकारवर टीकास्त्र

मुंबईत (Mumbai) काल (२९ मार्च) रात्रीच्या समुद्रात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चैत्राली नावाच्या बोटीतील लोकांंना एका व्यक्तीला समुद्रात तरंगतना पाहिले. त्यांनी त्या व्यक्तीला पाण्यातून बाहेर काढत बोटीवर आणले असता त्या व्यक्तीकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता. (Mumbai Crime News)

Mumbai Crime
Nandurbar News: चारशे कोटी रुपयांचा प्रकल्प दोन महिन्‍यांपासून बंद; ६० हजाजाचे बिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित

संबधित अज्ञात व्यक्तीला बोट चालकांनी पोलिसांच्या मदतीने जेजे रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यलो-गेट पोलिसांनी या संदर्भात एडीआर नोंदवला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्यान या व्यक्तीचे नाव काय, त्याची हत्या कोणी आणि का केली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com