माथाडी कामगारांनी पाडले कांदा- बटाटा मार्केट बंद; भुमिकेवर ठाम

काम आंदाेलन कधी मिटणार याची चिंता शेतक-यांना लागून राहिली आहे.
apmc market
apmc market

नवी मुंबई : नवी मुंबई येथील एपीएमसी apmc market मधील कांदा बटाटा मार्केट येथे आज (मंगळवार) माथाडी mathadi कामगारांनी अचानक काम बंद आंदाेलन केले आहे. त्यामुळे मार्केटच्या उलाढालीवर परिणाम हाेण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

apmc market
ICC's 'Team of Tournament' : भारतीयांची निराशा; आझम 'कर्णधार'

माथाडी कामगारांनी ५० किलोवरील पाेते (गोणी) उचलणार नसल्याची भुमिका घेत काम आंदाेलन केले आहे. माथाडी कामगारांनी आज पहाटेपासून एक ही वाहन बाजाराच्या आवारात येऊ दिलेली नाही.

त्यामुळे बाजारपेठे बाहेर वाहनांची लांबच लांब रांगा लागल्या हाेत्या. या काम बंद आंदाेलनामुळे शेतकऱ्यांचा कांदा बटाटा वाहनातूच पडून राहिला आहे. माथाडी कामगार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने आंदाेलन कधी मिटणार याची चिंता शेतक-यांना लागून राहिली आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com