Nilesh Lanke in Traffic: जिथे कमी तिथे आम्ही... वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आमदार निलेश लंके उतरले रस्त्यावर VIDEO

Viral video : वाहतूक कोंडीत अडकून न राहता निलेश लंके रस्त्यावर उतरले.
Nilesh Lanke in Traffic
Nilesh Lanke in Traffic Saam TV

Pune News : जिथे गरज तिथे हजर अशी पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी ओळख आहे. कोरोना काळात तर निलेश लंके यांनी जीवाची पर्वा न करत लोकांना मदत केली होती. आता निलेश लंके यांचा वाहतूक कोंडी कमी करतानाचा व्हिडीओ समोर आली आहे. (Political News)

पुणे-नाशिक आणि नगर-कल्याण या दोन महामार्गांना जोडणाऱ्या आळेफाटा चौकात वाहतूक कोंडी काढण्यासाठी आमदार निलेश लंके स्वत: रस्त्यावर उतरले. भर उन्हात निलेश रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले.

Nilesh Lanke in Traffic
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर 150 दिवसांत 950 अपघात, सरकार लवकरच करणार मोठी घोषणा?

दोन्ही महामार्गांवर पाच तासांपासून वाहतूक कोंडी होती. या वाहतूक कोडींमुळे नागरिक त्रस्त होते. त्याचवेळी आळेफाटा चौकात आमदार निलेश लंके पोहोचले. त्यावेळी वाहतूक कोंडीत अडकून न राहता निलेश लंके रस्त्यावर उतरले. कडाक्याच्या उन्हात त्यांनी वाहतूक कोंडी सोडवण्याचे प्रयत्न सुरु केले. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com