रिक्षा- बाईकच्या भीषण अपघातात एक ठार; नऊ विद्यार्थी जखमी, रुग्णालयात दाखल

आज (साेमवार) सकाळच्या सुमारास झाला अपघात.
palghar, accident news , school , students, injured
palghar, accident news , school , students, injuredsaam tv

पालघर : पालघर सातपाटी मार्गावर एका रिक्षाचा (rickshaw) आणि दुचाकीचा (two wheeler) भीषण अपघात (accident) झाला आहे. या घटनेत दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे तर चाणक्या इंग्लिश हायस्कूलचे नऊ विद्यार्थी किरकाेळ जखमी झाले आहेत. (Palghar Accident News)

हा अपघात चुना भट्टी येथील सोहेल इम्पेक्स या कंपनी समोर झाला. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार शालेय विद्यार्थी यांची वाहतुक करणा-या रिक्षा चालकाने दुचाकीस धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार जागेवरच ठार झाला.

palghar, accident news , school , students, injured
Virar : राई पाडा परिसरातील कार अपघातात दाेघांचा मृत्यू, दाेघे जखमी

ही धडक बसल्यानंतर रिक्षा उलटली. या रिक्षातील नऊ विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना किरकाेळ जखम झाली असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झालेली आहे. दरम्यान या सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Edited Siddharth Latkar

palghar, accident news , school , students, injured
Japan : ज्वालामुखीचा स्फाेट; नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे निर्देश
palghar, accident news , school , students, injured
भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच मृत्यूमुखी; चार गंभीर, मुख्यमंत्र्यांकडून पाच लाख मदतीची घाेषणा
palghar, accident news , school , students, injured
पल्लवी चव्हाण यांची आत्महत्या की हत्या ? मृतदेह आढळला विहिरीत

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com