Ghatkopar: केमिकल कंपनीत दुर्घटना; एकाचा मृत्यू, २ जखमी

या घटनेची तपासणी करून योग्य ती कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितलं.
Ghatkopar: केमिकल कंपनीत दुर्घटना; एकाचा मृत्यू, २ जखमी
one died in chemical company near ghatkoparsaam tv

मुंबई : घाटकोपर (ghatkopar) येथे आज (साेमवार) सकाळी साडे आठच्या सुमारास एका केमिकल कंपनीत टाकी साफ करताना तीन मजूर गुदमरले. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच दोघे जण गंभीर झाले आहेत. (one died in chemical company near ghatkopar)

one died in chemical company near ghatkopar
Satara Crime News: १४ काेटींचा अपहार, १८ जणांचा अटकपुर्व जामीन फेटाळला; पुण्यातल्यांचाही समावेश

एस के डायस्तफ ओरगिनीक प्रा. ली. कँपनीत (company) कपडे चमकव्यासाठी बनवले जाणारे केमिकलची टाकी दोन दिवसापासून रिकामी होती. या टाकीमध्ये गॅस जमा झाल्यामुळे या मजुरांचा श्वास गुदमरला आणि ते बेशुद्ध झाले अशी प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.

फायर ब्रिगेडच्या (fire brigade) मदतीने यातील मजुरांना टाकीतून बाहेर काढण्यात आले असून राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यामध्ये एका ३५ वर्षीय मजुराचा मृत्यू झाला आहे. अन्य दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. या घटनेची तपासणी करून योग्य ती कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी (police) सांगितले आहे.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com