Mumbai Pune Express Way Accident News : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर अपघातात एक गंभीर जखमी; वाहतुक सुरळीत सुरु

या मार्गावरील वाहतुक आता सुरळीत झाली आहे.
mumbai pune highway accident news, khopoli, truck driver injured,
mumbai pune highway accident news, khopoli, truck driver injured,saam tv

- सचिन कदम

Mumbai Pune Express Way Accident News : ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटून समोरील अज्ञात कंटेनरला ट्रकची धडक लागुन मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघात (Mumbai Pune Express Way Accident) झाला आहे. या अपघातामध्ये ट्रक चालक केबीनमध्ये अडकल्याने गंभीर जखमी झाला आहे.(Breaking Marathi News)

mumbai pune highway accident news, khopoli, truck driver injured,
Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election : भ्याले भ्याले महाडिक भ्याले... सतेज पाटील गटाचे काेल्हापूरात शक्तीप्रदर्शन; न्यायाची अपेक्षा

खोपोली पोलिस स्टेशन हद्दीत मुंबई लेनवर हा अपघात आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास झाला. आयआरबी पेट्रोलिंग आणि देवदूत यंत्रणेने चालकाची सुटका केली. त्याच्या दोन्ही पायांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाली आहेत.

mumbai pune highway accident news, khopoli, truck driver injured,
Kanda Anudan News : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; अनुदानासाठी 'या' तारखेपर्यंत अर्ज करता येणार

त्यास उपचारासाठी MGM कामोठे हॉस्पिटलमध्ये येथे दाखल करण्यात आले आहे. बोरघाट वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक बाजुला केला असुन वाहतुक सुरळीत करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com