Mumbai News: दहीहंडी, गणेशोत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक

Mumbai Police News: दहीहंडी, गणेशोत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक
Mumbai Police News
Mumbai Police Newssaam tv

>> संजय गडदे

Mumbai News: मुंबईत दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. याच भव्य दिव्य आणि देशभरात चर्चा असलेल्या मुंबईच्या दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या बैठकींना देखील सुरुवात झाली आहे.

Mumbai Police News
Global IndiaAI 2023: भारतात होणार पहिल्या ‘ग्लोबल इंडिया एआय 2023’ परिषदेचे आयोजन; जाणून घ्या कधी आणि कुठं...

पुढील काही दिवसात येऊ घातलेले दहीहंडी उत्सव, गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या सणांच्या तयारीसाठी बुधवारी परिमंडळ दहाच्या वतीने बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. (Latest Marathi News)

या बैठकीत दहीहंडी मंडळ आयोजक गणपती मंडळ आणि ईद-ए-मिलाद साजरा करणाऱ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. परिमंडळ 10 चे डीसीपी दत्तात्रय नलावडे यांनी उपस्थित दहीहंडी आयोजक गणेशोत्सव मंडळ आणि साजरी करणाऱ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

Mumbai Police News
Up Crime News: भयंकर! बायकोला प्रियकरासोबत बघून नवऱ्याचा पारा चढला; विजेचा शॉक देऊन संपवलं

या सर्वांमध्ये समन्वय साधण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजक आणि मंडळांकडून काही सूचना देखील करण्यात आल्या यावर मार्ग काढण्यासाठी या बैठकीचा आयोजन करण्यात आले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com