Breaking : रेल्वेतून पडलेल्या अल्पवयीन मुलाचे पोलीसाने वाचवले प्राण

वसई रेल्वे स्थानकात (Vasai railway Station) अल्पवयीन मुलगा लोकल (Local) गाडी मधून उतरत होता.
Breaking : रेल्वेतून पडलेल्या अल्पवयीन मुलाचे पोलीसाने वाचवले प्राण
Breaking : रेल्वेतून पडलेल्या अल्पवयीन मुलाचे पोलीसाने वाचवले प्राण saam tv

मुंबई : वसई रेल्वे स्थानकात (Vasai railway Station) अल्पवयीन मुलगा लोकल (Local) गाडी मधून उतरत होता. मात्र तोल जाऊन गाडी खाली पडला. त्यावेळी स्थानकात कर्तव्यावर असलेल्या पोलीस अंमलदार आदीनाथ ठाणाबीर (Aadinath Thanabir) यांनी क्षणाचाही वेळ न घालवता प्रवाश्यांच्या मदतीने तात्काळ हॉस्पिटल मध्ये दाखल केले आणि त्याचे प्राण वाचविले. (Cop saves life of boy who fell off the train)

सविस्तर वृत्त लवकरच ....

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com