Navi Mumbai: नवी मुंबई MIDC त केमीकल कंपनीस भीषण आग; अग्निशमन दल दाखल

अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल.
fire
fireSaam Tv

- सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : नवी मुंबई (navi mumbai) एमआयडीसी येथील वेस्ट क्लाय पॉलिकॅब कंपनीला भीषण आग लागलेली आहे. ही आग (fire) विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या (fire brigade) पाच गाड्या घटनास्थळी पाेहचल्या आहेत. (navi mumbai latest marathi news)

वेस्ट क्लाय पॉलिकॅब कंपनी ही केमिकल तयार करणारी कंपनी आहे. या कंपनीत आग लागल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांची गर्दी झाली. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

fire
Archery Asia Cup: महाराष्ट्राचे ५ तिरंदाज साधणार आशिया करंडक स्पर्धेत लक्ष्य
fire
Pune Crime News: बाभुळसर खुर्द गावात ज्येष्ठ नागरिकाची निर्घृण हत्या
fire
Satara: सेकंड इनिंग, बेत, मला हिरो व्हायचंयने जिंकली रसिकांची मने

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com