Praveen Darekar : नवं सरकार येताच मुंबई बॅंकेच्या अध्यक्षपदी प्रवीण दरकेर बिनविराेध

आमदार दरेकर यांच्या गटाने उचल खाल्ली असून बॅंकेचे अध्यक्षपद पटकाविलं आहे.
Praveen Darekar
Praveen DarekarSaam Tv

Praveen Darekar : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी भाजपचे नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांची बिनविरोध निवड झाली आहे. या बॅंकेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांची निवड झालेली आहे. (Mumbai District Central Cooperative Bank News)

सहा महिन्यांपूर्वी दरेकर यांना धक्का देत महाविकास आघाडीने बँकेची (mumbai bank) सत्ता आपल्या ताब्यात घेतली होती. आता महाविकास आघाडीचं सरकार गेलं आणि शिंदे - फडणवीस यांचे सरकार राज्यात आलं आहे.

Praveen Darekar
U-20 World Athletics C'ships : रुपल चौधरीनं पटकाविलं ब्राॅंझ; ऍथलिट हाेण्यासाठी वडिलांसमाेर बसली हाेती उपाेषणास

राज्यातील सत्ता बदल हाेताच पुन्हा मुंबई जिल्हा बॅंकेत सत्तांतर झालं आहे. आमदार दरेकर यांच्या गटाने उचल खाल्ली असून बॅंकेचे अध्यक्षपद पटकाविलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

Praveen Darekar
CWG : पॅरा पॉवरलिफ्टर सुधीरची सुवर्ण कामगिरी (व्हिडिओ पाहा)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com