कैद्यांचा जामिन मिळूनही जेलबाहेर जाण्यास नकार (पहा व्हिडिओ)

राज्यामध्ये सर्व ठिकाणी कोरोनाचा संसर्ग असताना, कारागृह मात्र दुसऱ्या लाटेतमध्ये जवळपास कोरोनामुक्तच राहिला आहे.
कैद्यांचा जामिन मिळूनही जेलबाहेर जाण्यास नकार (पहा व्हिडिओ)
कैद्यांचा जामिन मिळूनही जेलबाहेर जाण्यास नकार (पहा व्हिडिओ) सागर आव्हाड

पुणे : राज्यामध्ये सर्व ठिकाणी कोरोनाचा Corona संसर्ग असताना, कारागृह मात्र दुसऱ्या लाटेतमध्ये जवळपास कोरोनामुक्तच राहिला आहे. याबरोबरच राज्यामधील इतर वेगवेगळे आस्थापनांपेक्षा कारागृहामधील Prison अधिकारी, कर्मचारी आणि कैद्यांचे लसीकरण Vaccination अतिशय वेगाने झाल आहे. यामुळे बाहेर जाण्या ऐवजी कारागृहामधेच राहणे कैदी Prisoner आता पसंद करत आहेत. Prisoners refuse leave the jail on bail

तातडीचा पॅरोल मिळाला असताना देखील ५३ गुन्हेगारांनी पॅरोल Parole नाकारून, कारागृहातच राहणे पसंद केले आहेत. राज्याचे अपर पोलीस Police महासंचालक व कारागृह महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी याबद्दल माहिती सांगितली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाने देशभर महाराष्ट्रात Maharashtra सर्वाधिक धोका होता. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये त्याचा फटका अगोदरच्या राज्यामधील कारागृहांना बसल होत. कारागृह प्रशासनाने यशस्वीपणे यावर मुकाबला केल आहे.: राज्यामध्ये सर्व ठिकाणी कोरोनाचा Corona संसर्ग असताना, कारागृह मात्र दुसऱ्या लाटेतमध्ये जवळपास कोरोनामुक्तच राहिला आहे. याबरोबरच राज्यामधील इतर वेगवेगळे आस्थापनांपेक्षा कारागृहामधील Prison अधिकारी, कर्मचारी आणि कैद्यांचे लसीकरण Vaccination अतिशय वेगाने झाल आहे. यामुळे बाहेर जाण्या ऐवजी कारागृहामधेच राहणे कैदी Prisoner आता पसंद करत आहेत. Prisoners refuse leave the jail on bail

तातडीचा पॅरोल मिळाला असताना देखील ५३ गुन्हेगारांनी पॅरोल Parole नाकारून, कारागृहातच राहणे पसंद केले आहेत. राज्याचे अपर पोलीस Police महासंचालक व कारागृह महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी याबद्दल माहिती सांगितली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाने देशभर महाराष्ट्रात Maharashtra सर्वाधिक धोका होता. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये त्याचा फटका अगोदरच्या राज्यामधील कारागृहांना बसल होत. कारागृह प्रशासनाने यशस्वीपणे यावर मुकाबला केल आहे.

पहा व्हिडिओ-

या अनुभवामधून शिकत कारागृह प्रशासनाने दुसऱ्या लाटेच्या काळात अगोदरपासूनच कडक उपाय राबविण्यात आले होते. यामधून आज राज्यातील कारागृहामध्ये ७७ कैदी सक्रिय रुग्ण आहेत तर, १४ कर्मचारी कोरोना बाधित आहेत. राज्यामधील कारागृहामध्ये दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठीचे काम केवळ लसीकरणच करू शकणार आहे, असे लक्षात घेऊन सुनील रामानंद यांनी कालबद्ध लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतल आहे. Prisoners refuse leave the jail on bail

राज्यभरामध्ये सर्व कारागृहात मिळून जवळपास ३४ हजार कैदी आणि कच्चे कैदी आहेत. त्यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करायला सुरवात झाली आहे. कारागृहामधील तब्बल २१ हजार कैद्यांचे आतापर्यंत लसीकरण करण्यात आले आहे. याबरोबरच कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांची ९५ टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आली आहे. कोणत्याही सरकारी आस्थापनेमध्ये इतका मोठ्या प्रमाणावर लसीकरण अजूनदेखील पूर्ण झाले नाही.

कैद्यांचा जामिन मिळूनही जेलबाहेर जाण्यास नकार (पहा व्हिडिओ)
डॉ.पोळच्या सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ प्रकरणी कळंबा कारागृह अधीक्षक शेळकेंची तडकाफडकी बदली

कारागृहामधून कधी एकदा सुटका होत आहे, याकडे गुन्हेगारांचे लक्ष असत. पण त्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न देखील करत असतात. मात्र, सध्याची परिस्थिती पाहून, राज्यामधील कारागृहामध्ये मिळणारे चांगले जेवण, आरोग्य सुविधा व लसीकरण यामुळे बाहेरच्या वातावरण मध्ये कैद्यांना अधिक सुरक्षित वातावरण कारागृहामध्ये असल्याच जाणवत आहे. Prisoners refuse leave the jail on bail

गुन्हेगारांना पॅरोल मंजूर झाला, असला तरी ते बाहेर कोरोनाचा संसर्ग आणि इतरही अनेक अडचणी जाणवत असल्याने, ५३ जणांनी पॅरोल नाकारून कारागृहातच राहणे पसंद केल आहे. कारागृहाने राबविलेल्या उपाय योजनेचे हे मोठे यश आहे. या बाबत उच्च न्यायालयाने देखील कौतुक केले आहे. कोरोना संसर्गावर काय उपाययोजना केले आहेत. याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

यावेळी शासनाने केलेल्या उपाययोजनेन आणि लसीकरण मोहिमेनही याची माहिती न्यायालयाला देण्यात आली होती. यावेळी उच्च न्यायालयाने कारागृह प्रशासनाने केलेल्या कामाचे कौतुक केल आहे. कारागृहाने करून दाखविले आहे, म्हणून मान्य झाले आहे, असे सुनील रामानंद यांनी यावेळी सांगितले आहे. Prisoners refuse leave the jail on bail

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com