Clean Pune: पुणे शहराच्या स्वच्छतेसाठी महापालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये

काही दिवसांपूर्वी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 स्पर्धेत पुण्याने 5 वा क्रमांक पटकावला.
Clean Pune
Clean PuneSaam Tv

पुणे : काही दिवसांपूर्वी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 स्पर्धेत पुण्याने 5 वा क्रमांक पटकवला, हा क्रमांक आणखी पुढे आणण्यासाठी पुणे महापालिकेने आता कंबर कसलीये (Pune Municipal Corporation Is In Action Mode For Clean Pune).

Clean Pune
Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; अपघातात अभिनेता जखमी

स्वच्छ शहर पुणे या मोहिमेअंतर्गत पुणे (Pune) शहराच्या स्वच्छतेसाठी महापालिकेने पावलं उचलायला सुरुवात केलीये. वर्षोनुवर्षे रस्त्यावर असलेली नादुरूस्त आणि पडीक वाहनांवर आता कारवाईला सुरवात झालीये. रस्त्याच्या कडेला किंवा अडगळीच्या ठिकाणी नादुरूस्त असणाऱ्या वाहनांखाली कचरा साचला जातो. त्यामुळे शहराच्या स्वच्छतेस बाधा येत आहे.

तसेच, रस्त्यावर काही कामे करण्यासही अडचण निर्माण होते. या अनुषंगाने पालिकेने कारवाईला सुरुवात केलीये. या वाहनाबाबत नागरिकांनी संपर्क न साधल्यास त्या वाहनांची थेट नोंदणीच रद्द केली जाणार आहे. पुणे शहरात विविध क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत ही स्वच्छता मोहिम सुरु आहे,

Edited By - Nupur Uppal

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com