Pune: चोरीच्या उद्देशाने गोळीबाराचा थरार

पुण्यात चोरीच्या उद्देशाने चोरट्याने दोन राऊंड फायर करीत चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे.
Pune: चोरीच्या उद्देशाने गोळीबाराचा थरार
Pune: चोरीच्या उद्देशाने गोळीबाराचा थरारसागर आव्हाड

सागर आव्हाड

पुणे: पुण्यात Pune चोरीच्या उद्देशाने चोरट्याने दोन राऊंड फायर करीत चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना खडकमाळ Khadkamal आळी गणपती शेजारच्या हिना टॉवरमध्ये घडली. घटनेचा गोंधळ झाल्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या मदतीने स्थानिक पुणे पोलिसांनी चोरट्याला लगेच अटक Arrest केली. विठ्ठल वामन भोळे (वय ४७ , रा. हडपसर ) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. तर पोलीस पुढील तपस करत आहेत.

हे देखील पहा-

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com