Raj Thackeray : राज ठाकरे येत्या 29 नोव्हेंबरपासून 9 दिवसांच्या कोकण दौऱ्यावर

राज ठाकरे कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दौऱ्यात पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत.
Raj Thackeray news
Raj Thackeray news saam tv

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या 29 नोव्हेंबरपासून 9 दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. कोल्हापुरात अंबाबाईच दर्शन घेऊन राज ठाकरे दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत कोकणवासीयांची संख्या अधिक असल्याने दौरा उपयुक्त ठरणार आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दौऱ्यात पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. तसेच दौऱ्यात ते आगामी निवडणुका आणि पक्ष बांधणीचा आढावा घेणार आहेत.  (Latest Marathi News)

राज ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याची घोषणा झाल्यापासून कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा व चैतन्यचे वातावरण निर्माण झाले आहे. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे कुणाकुणाच्या भेटी घेतात यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com