राजू पाटील यांनी मानले आदित्य ठाकरे यांचे आभार

आदित्य ठाकरे यांचे आभार
राजू पाटील यांनी मानले आदित्य ठाकरे यांचे आभार
राजू पाटील यांनी मानले आदित्य ठाकरे यांचे आभारप्रदीप भणगे

डोंबिवली : मनसे MNS आमदार MLA राजू पाटील यांनी पर्यावरण मंत्री यांचे आभार मानले आहेत. यापुढे पण प्रदूषण Pollution करणाऱ्या कंपनी Company विरुद्ध अशीच कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत ट्विट Tweet केले आहे.

हे देखील पहा-

डोंबिवली Dombivli मधील गांधीनगर Gandhinagar नाल्यामध्ये सकाळच्या सुमारास केमिकलचे Chemical पाणी सोडले होते. यामुळे संपूर्ण नाल्याचे रूपांतर हिरव्या पाण्यात झाले होते. स्थानिक रहिवासी राहुल कुलकर्णी यांनी हा व्हिडिओ Video काढला आणि हीच बातमी सगळ्यात पाहिले साम टीव्हीने दाखवली आहे. बातमीची दखल घेत मनसे आमदारांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना ट्विट केले.

राजू पाटील यांनी मानले आदित्य ठाकरे यांचे आभार
आदित्य ठाकरे यांचे पर्यावरण प्रेम बेगडी, अतुल भातखळकर यांचे टीकास्त्र

यानंतर केडीएमसी KDMC आयुक्तांनी सुद्धा यांची प्रकरणाची दखल घेत एमपीसीबी MPCB अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास विनंती केली आहे. यानंतर एमपीसीबीने सुद्धा साम टीव्हीच्या बातमीची दखल घेत प्रदूषणकारी कंपनी रायबो फार्म Raibo Farm या कंपनीवर कारवाई केली आहे. त्यांनतर मनसे आमदार राजू पाटील यांनी पर्यावरण मंत्री याचे ट्विट द्वारे आभार मानले आहे, प्रदूषण करणाऱ्या कंपन्यावर अशीच कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com