निवृत्त ACP शमशेर पठान यांचे परमबीर सिंगांवर गंभीर आरोप; म्हणाले 26/11 मधील...
निवृत्त ACP शमशेर पठान यांचे परमबीर सिंगांवर गंभीर आरोप; म्हणाले 26/11 मधील...Saam Tv

निवृत्त ACP शमशेर पठान यांचे परमबीर सिंगांवर गंभीर आरोप; म्हणाले 26/11 मधील...

या प्रकरणाचीही चौकशी करण्याची विनंती पठान यांनी केली आहे.

रश्मी पुराणिक

मुंबई - निवृत्त एसीपी शमशेर पठान यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याबाबत पठान यांनी जुलै महिन्यात गृहमंत्री महाराष्ट्र राज्य व मुंबई पोलीस आयुक्त यांना हे पत्र लिहिलं होतं. 26/11 मधील दहशतवाद्यांना परमबीर सिंह यांनी मदत केल्याचा आरोप पठान यांनी केला आहे.

हे देखील पहा -

पठाणने आपल्या तक्रारीत असेही म्हटले आहे की, परमबीर सिंगने दहशतवादी अजमल कसाबचा मोबाइल त्यावेळी स्वत:कडे ठेवून घेतला होता. या २६ /११ च्या हल्यावेळी परमबीर सिंग हे एटीएसमध्ये कार्यरत होते. आज पर्यंत कसाबचा मोबाइल तपास यंत्रणेच्या हाती लागला नाही असा आरोप पठान यांनी केला आहे.

निवृत्त ACP शमशेर पठान यांचे परमबीर सिंगांवर गंभीर आरोप; म्हणाले 26/11 मधील...
मेघालयात १२ आमदार काँग्रेसला सोटचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये

या प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम ब्रँचकडे वर्ग करण्यात आला होता, त्यानंतरही त्यांनी तो मोबाईल क्राइम ब्रँचकडे सोपवला गेला नाही. या प्रकरणाचीही चौकशी करण्याची विनंती पठान यांनी केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com