SAAM Sakal Survey Live: भवितव्य ठाकरेंचं, भवितव्य शिवसेनेचं

Political Crisis In Maharashtra : शिवसैनिक काय म्हणतात, त्यांच्या मनात काय आहे? शिवसेना आणि ठाकरेंचे भवितव्य यावर ठरणार आहे का?
SAAM Sakal Survey Live
SAAM Sakal Survey LiveSaam Tv

पाचवा प्रश्न - बंडखोर आमदारांना आपण पुन्हा मतदान करणार का?

हो - १२.५ टक्के

नाही - ७६.३ टक्के

सांगता येत नाही - ११. १ टक्के

चौथा प्रश्न - बंडखोर आमदारांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आपण निदर्शने/आंदोलन करणार का?

हो - ५२.३ टक्के

नाही - ३४. १ टक्के

सांगता येत नाही - १३.६ टक्के

तिसरा प्रश्न - बाळासाहेबांचं हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी सोडलं हा बंडखोरांचा आरोप तुम्हाला पटतो का?

हो - १५.६ टक्के

नाही - ७७.२ टक्के

सांगता येत नाही - ७.२ टक्के

दुसरा प्रश्न - तुमची साथ कोणाला?

उद्धव ठाकरे - ८२. ४ टक्के

एकनाथ शिंदे - १३.७ टक्के

सांगता येत नाही - ३.९ टक्के

पहिला प्रश्न: सध्या शिवसेनेत जे बंड सुरू आहे, यावरून शिवसेनेत फूट पडली असे वाटते का?

होय - ४३.३ टक्के

नाही - ४५.६ टक्के

सांगता येत नाही - ११. १ टक्के

SAAM Sakal Survey Live: भवितव्य ठाकरेंचं, भवितव्य शिवसेनेचं

मुंबई: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचं निशाण फडकावलं आहे. शिंदे यांच्यासोबत ४० हून अधिक आमदार असल्याचा दावा केला जात आहे. शिवसेनेतील हा सर्वात मोठा बंड आहे. हे बंड यशस्वी करण्यासाठी विविध राजकीय पावलं टाकली जात आहेत. दुसरीकडे बंडखोर आमदारांबद्दल त्यांच्या मतदारसंघातील शिवसैनिक काय म्हणतात, त्यांच्या मनात काय आहे? शिवसेना आणि ठाकरेंचे भवितव्य यावर ठरणार आहे का? या अन् अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न सकाळ वृत्तसमूह आणि साम टीव्हीनं सर्वेक्षणातून केला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com