Wanawadi Rape Case: पीडितेवर मुंबईतही अत्याचार झाल्याचे उघड!

वानवडी येथील सामूहिक बलात्कार प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.
Wanawadi Rape Case: पीडितेवर मुंबईतही अत्याचार झाल्याचे उघड!
Wanawadi Rape Case: पीडितेवर मुंबईतही अत्याचार झाल्याचे उघड! सागर आव्हाड

पुणे – वानवडी येथील सामूहिक बलात्कार Wanawadi Rape Case प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. माहितीनुसार, पीडितेवर मुंबईतही Mumbai अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे. वानवडी पोलिसांनी Wanawadi Police या प्रकरणाचा तपास करत ठाण्यातून Thane आरोपीला अटक केली आहे. यामुळे बलात्कार प्रकरणातील आरोपींची संख्या तब्बल 15 झाली आहे. तर यातील 14 जणांनी बलात्कार Rape केल्याचे निष्पन्न झाले आहे.

हे देखील पहा-

बलात्कार प्रकरणी संपूर्ण रॅकेटचा उलगडा;

अल्पवयीन मुलीवर बलात्कार रॅकेटचा पूर्ण उलगडा करत पोलिसांनी ता. 7 सप्टेंबर रोजी आणखी सहा जणांना अटक six arrested केली होती. त्यामुळे या अल्पवयीन 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमांची संख्या तेव्हा 13 होती. बलात्कार झाल्याचे माहिती असून तिला पालकांकडे न सोपवता बिहारला Bihar नेणाऱ्या तिच्या मित्रालाही अटक करण्यात आली आहे. यामुळे अत्याचार करणाऱ्यांची संख्या 14 झाली आहे. या सर्व आरोपींना 16 सप्टेंबर पर्यंत कस्टडी मध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Wanawadi Rape Case: पीडितेवर मुंबईतही अत्याचार झाल्याचे उघड!
Wakad : डिलिव्हरी बॉयकडून महिलेचा विनयभंग

दरम्यान, पिडीत मुलीकडे केलेल्या तपासात तीच्यावर मुंबई येथील रेल्वे स्थानकात Mumbai Railway Station एकाने अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. यानंतर पोलिसांनी ठाणे येथून एका आरोपीला आज अटक केली.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com