Breaking - ठाण्यात शिवसेना नेत्याचा होणार काँग्रेसमध्ये प्रवेश

Breaking - ठाण्यात शिवसेना नेत्याचा होणार काँग्रेसमध्ये प्रवेश
शिवसेना नेते सुरेश म्हात्रे काँग्रेसमध्ये जाणार- Saam Tv

मुंबई : ठाण्यात Thane शिवसेनेला Shivsena धक्का बसला असून शिवसेनेचे नेते सुरेश गोपीनाथ म्हात्रे (बाळा मामा) हे काही वेळातच काँग्रेसमध्ये Congress प्रवेश करत आहेत. म्हात्रे हे ठाणे ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख आहेत. ठाणे जिल्हा परिषदेतले ते शिवसेना गटनेते असून बांधकाम व आरोग्य समितीचे सभापतीही आहेत. काही काही वेळातच टिळक भवनमध्ये ते काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. Thane Shivsena Leader to enter Congress

दरम्यान, मुंबईत टिळक भवनला काँग्रेसची बैठक सुरु आहे. या बैठकीला काँग्रेसचे राज्य प्रभारी एच के पाटील उपस्थित आहेत. काँग्रेस ची एकला चलो भूमिका आणि अंतर्गत नाराजीबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. अशोक चव्हाण, पृथराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, भाई जगताप हे नेते देखिल बैठकीला उपस्थित आहेत.

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com