आज मुंबईत सर्व शासकीय लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांकरिता विशेष मोहिम

सकाळी १०:३० ते संध्याकाळी ०६:३० पर्यंत हे लसीकरण होणार आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी न करता थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेता येणार आहे.
आज मुंबईत सर्व शासकीय लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांकरिता विशेष मोहिम
आज मुंबईत सर्व शासकीय लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांकरिता विशेष मोहिमSaam Tv News

मुंबई: आज मुंबईत सर्व शासकीय लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांकरिता विशेष लसीकरण सत्र असणार आहे. सकाळी १०:३० ते संध्याकाळी ०६:३० पर्यंत हे लसीकरण होणार आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी न करता थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेता येणार आहे. महिलांचं लसीकरण लवकर पूर्ण व्हावं यासाठी हे सत्र आयोजित करण्यात आलं आहे. (Special campaign for women only at all government vaccination centers in Mumbai today)

हे देखील पहा -

मुंबईत आतापर्यंत पुरुष, महिला आणि पात्र नागरिकांची लसीकरणाची संख्या खालीलप्रमाणे:

पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ८४ लाख ४ हजार ७९३ इतकी आहे, तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ४५ लाख ७ हजार ८०९ इतकी आहे. लसीकरणाचा वेग असाच कायम राहिला तर नोव्हेंम्बर पर्यंत पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या पूर्ण होऊ शकते, तर जानेवारी २०२२ पर्यंत लसीचा दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या मुंबईतील पात्र नागरिकांची पूर्ण होणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com