राज्याभरातील कॉलेज सुरू ? उदय सामंतानी केली भूमिका स्पष्ट !

पुण्यातील कॉलेज सुरू होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं होत.
राज्याभरातील कॉलेज सुरू ? उदय सामंतानी केली भूमिका स्पष्ट !
राज्यभरातील कॉलेज सुरू ? उदय सामंतानी केली भूमिका स्पष्ट !SamTV

मुंबई : 12 ऑक्टोबरला पुण्यातील कॉलेज Pune Collage सुरू होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार DCM Ajit Pawar यांनी जाहीर केलं होत मात्र त्या नंतर देखील काल पुण्यातील बहूतांश कॉलेज बंद होती विद्यापीठ किंवा राज्य सरकार कडून आदेश आल्याशिवाय कॉलेजेस सुरू करता येणार नाहीत अशी भूमिका काही महाविद्यालयांनी घेतली होती त्यामुळे कॉलेज सुरु की बंद याबाबत विद्यार्थांनसह पालकांमध्ये संभ्रम होता. याबाबत आज राज्यातील महाविद्यालयाबाबत निर्णय होणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत Uday Samant यांनी दिली आहे. (Starting college across the state? The role played by Uday Samant is clear)

हे देखील पहा -

महाविद्यालय College सुरू करण्याबाबत उद्या कुलगुरुंशी Vice Chancellor बैठक होणार आहे. कोरोना परिस्थितीचा Corona आढावा घेऊन महाविद्यालये सुरू करणार असल्याचे काल उदय सामंत म्हणाले होते त्याच पार्श्वभूमिवरती आज महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भातील फाईल मुख्य सचिवांकडे गेली आहे. आज आम्ही कॉलेज सुरू करण्यासंदर्भात आज निर्णय घेऊ काल मिस कम्युनिकेशन झालं होतं. काल काही स्वायत: असलेल्या कॉलेज फक्त सुरू केली आहेत. 11 आणि 12 चे कॉलेज सुरू झाले आहेत. आत्ता आम्ही पदवीधर विद्यार्थ्यांसाठी कॉलेज सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

राज्यभरातील कॉलेज सुरू ? उदय सामंतानी केली भूमिका स्पष्ट !
Beed: गैरहजर सरपंचाच्या खुर्चीवर चक्क कुत्रा बसवून ग्रामस्थांनी केला निषेध!

तसेच कॉलेज कॅम्पस College Campus छेडछाडमुक्त करण्यासाठी काय करायला हवे, यासाठी समिती स्थापन करत आहोत. येत्या 15-20 दिवसांत सर्व कॉलेज कॅम्पस छेडछाडमुक्त असावेत, याकरता मोहिम राबवणार आहोत आणि यासंदर्भात कमिटीही स्थापन करतोय.

विरोधकांच काम आहे टीका करणं

त्यांना मुख्यमंत्री CM असल्यासारखं वाटत असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत असा टोला देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांना लगावत नाट्यगृहमध्ये रोज कार्यक्रम होतात पण आम्ही सगळे नियम पळून दसरा मेळावा साजरा करणार असल्याचं ते म्हणाले शिवाय विरोधकांच काम आहे टीका करणं असतं असही ते यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish patil

Related Stories

No stories found.