Sharad Pawar: सु्प्रिया सुळेंनी राज ठाकरेंचा माेजक्या शब्दांत घेतला समाचार

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या समवेत अनेक मान्यवर उपस्थित होते.
Sharad Pawar: सु्प्रिया सुळेंनी राज ठाकरेंचा माेजक्या शब्दांत घेतला समाचार
Supriya Sule reply to Raj Thackeray Speech In aurangabadSAAM TV

ठाणे : आंब्याच्या झाडालाच लाेक दगड मारतात बाभळीच्या झाडाला कोणी दगड मारताे का असा प्रतिप्रश्न आज (मंगळवार) खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर राज ठाकरे (raj thackeray) आणि अन्य नेत्यांची टीकेवरुन माध्यमांना करुन जे चांगले करीत असतात त्यांच्यावर टीका टिप्पणी हाेत असते असेही सुळेंनी नमूद केले. (supriya sule latest marathi news)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) या आज ठाण्यातील (thane) बालकुंम येथील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आल्या होत्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेच्या शाखेत जाऊन छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या प्रतिमेला देखील पुष्पहार अर्पण केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या समवेत अनेक मान्यवर उपस्थित होते.

Supriya Sule reply to Raj Thackeray Speech In aurangabad
Akshaya Tritiya: दगडूशेठ हलवाई, गणपतीपुळे, पंचमुखी गणेशास आंब्यांची आरास (व्हिडिओ पाहा)

यावेळी माध्यमांनी सुळे यांना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सतत शरद पवार यांच्यावर टीका करीत आहेत असे सुळेंना विचारले असता त्यांनी आंब्याच्या झाडालाच लाेक दगड मारतात बाभळीच्या झाडाला कोण दगड मारते का असे नमूद करीत साहेबांचे कार्य जनता जाणते असे स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

Supriya Sule reply to Raj Thackeray Speech In aurangabad
Gadchiroli: नक्षल्यांचा पाेलीसांवर अचानाक गाेळीबार; 'सी- ६० कमांडाे' जखमी
Supriya Sule reply to Raj Thackeray Speech In aurangabad
Amravati: हॅलाे..! ५०० लोक हत्यारांसह दंगल घडविणार; अफवेचा फोन करणारा अटकेत
Supriya Sule reply to Raj Thackeray Speech In aurangabad
Pandharpur: 'महसूल' ने पेहे गावातील २२ शेतक-यांना ३९ काेटींचा ठाेठावला दंड

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.