ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष वसंत मराठे यांचे निधन...
वसंत मराठेविकास काटे

ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष वसंत मराठे यांचे निधन...

ठाण्याचे पाहिले नगराध्यक्ष वसंत मराठे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

विकास काटे

ठाणे : ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष वसंत मराठे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. १९३४ साली जन्मलेले वसंत नारायण उर्फ योगीदास मराठे हे १९५६ सालापासून ठाण्यात राहत होते. (Vasant Marathe Passes Away)

वसंत मराठे
"प्रत्येक कामाचा एक टक्का घेतो", भ्रष्ट अभियंत्याचा Video पुढे, बीड जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

समाजसेवेची आवड असल्याने संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आणि त्यानंतर शिवसेनेच्या स्थापनेपासूनच त्यांचा शिवसेनेत सहभाग होता. १९६७ सालच्या निवडणुकीत शिवसेनेतर्फे ठाणे नगरपालिकेवर त्यांची निवड झाली आणि ते ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष झाले.

हे देखील पहा-

दोन वर्ष नगराध्यक्ष आणि सहा वर्ष नगरपालिकेचे सभासद राहिले १९७३ साली शिर्डीच्या साईबाबांनी स्वप्नदर्शन देऊन त्यांचं जीवन बदलून टाकलं. मग त्यांनी राजकारण संन्यास घेऊन धर्मग्रंथांचा अभ्यास सुरू केला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com