Guwahati News: मुख्यमंत्र्यांनी दुष्काळी दौरा करायला हवा होता; CM शिंदे गुवाहाटीत दाखल होताच आदित्य ठाकरेंची टीका

CM Eknath Shinde In Guwahati: मुख्यमंत्र्यांनी गुवाहाटी दौरा करण्यापेक्षा दुष्काळी दौरा करायला हवा होता असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
CM Eknath Shinde In Guwahati
CM Eknath Shinde In GuwahatiSaam TV

CM Eknath Shinde News: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या अनेक आमदारांसह गुवाहाटीत दाखल झाले आहेत. आता ते कामाख्या देवीच्या दर्शनासाठी निघाले आहेत. अशातच ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या  (Eknath Shinde) गुवाहाटी दौऱ्यावर सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी गुवाहाटी दौरा करण्यापेक्षा दुष्काळी दौरा करायला हवा होता असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. (CM Eknath Shinde Guwahati Tour)

CM Eknath Shinde In Guwahati
Eknath Shinde: राज्यातल्या जनतेसाठीच गुवाहाटीला जातोय; आमचा दुसरा कोणताही अजेंडा नाही

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com