Pune Breaking: अपहरण झालेला पुण्यातील चिमुकला ८ दिवसांनंतर घरी परतला

Pune: पुण्यातील बालेवाडी (Balewadi) हाय स्ट्रीट जवळील पाठशाळा परिसरातून स्वर्णव चव्हाण (Swarnav Chavan) (दुग्गू) याचं अपहरण करण्यात आलं होतं.
The Kidnapped kid swarnav from Pune returned home after 8 days
The Kidnapped kid swarnav from Pune returned home after 8 daysSaam Tv

पुणे: सर्वांसाठी एक चांगली बातमी आहे. पुण्यातून अपहरण झालेल्या चिमुकला अखेर सापडला आहे. सुमारे ८ दिवसांंनंतर या चिमुकल्याच्या शोध लागल्याने त्याच्या आई-वडिलांसह पुणे पोलिस आणि पुणेकरांनीही सुटकेचा निश्वास घेतला आहे. पुण्यातील (Pune) बालेवाडी (Balewadi) हाय स्ट्रीट जवळील पाठशाळा परिसरातून स्वर्णव चव्हाण (Swarnav Chavan) (दुग्गू) याचं अपहरण (Kidnapped) करण्यात आलं होतं. ही घटना 11 जानेवारी रोजी घडली होती. मुलाच्या वडिलांनी देखील यासंदर्भात सोशल मीडियावर आवाहन केलं होतं. स्वर्णव चव्हाण याचे वडील सतिश चव्हाण यांच्याकडून फेसबुकवर याबाबत पोस्ट करण्यात आली होती. (The Kidnapped kid swarnav from Pune returned home after 8 days)

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com