मीरा रोडमध्ये सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांच्या कारवाईत 2 महिला ताब्यात

15 वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने वेश्याव्यवसायासाठी आणत होते.
Mumbai
MumbaiSaam Tv

भाईंदर: मीरा रोड पोलिस (Police) स्टेशनचे गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, मिरा भाईंदर रोड मनी पॅलेस हॉटेल (Hotel) समोर, मीरा रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मॅकडोनालस हॉटेलजवळच, १ पुरुष आणि २ महिला वेश्या व्यवसायासाठी (business) मुलींचा पुरवठा करणार आहेत.

हे देखील पहा-

त्यानंतर पोलीस (Police) पथकाने गुप्त माहितीच्या आधारे तपास केला. बोगस ग्राहक (Customer) बनून मिरारोड मधल्या मॅकडोनाल्ड समोर मनी पॅलेस हॉटेलमध्ये पाठविण्यात आला. पोलीस पथकाने सापळा रचून छापा (raid) टाकला आहे. पोलिसांच्या या छाप्यात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे.

Mumbai
Corona Cases Today: दिलासादायक! देशात गेल्या 24 तासात 1581 नवे कोरोनाबाधित रुग्ण

एका पुरूष आणि २ महिला यांना मारहाण POCSO कायद्याच्या (IPC) विविध कलमांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे आणि मीरा रोड पोलीस स्टेशनचे पथक पीडित अल्पवयीन मुलीला महिला सुधारगृहात पाठवण्यासाठी कायदेशीर कारवाई करत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com