Winter Session 2021: राज्याचं हिवाळी अधिवेशन जानेवारीत होणार

हिवाळी अधिवेशन हे नवीन वर्षामध्ये म्हणजे जानेवारी 2022 मध्ये होण्याची शक्यता आहे.
Winter Session 2021: राज्याचं हिवाळी अधिवेशन जानेवारीत होणार
राज्याचं हिवाळी अधिवेशन जानेवारीत होणारSaam Tv

रश्मी पुराणिक

मुंबई: हिवाळी अधिवेशन हे Winter session नवीन वर्षामध्ये म्हणजे जानेवारी 2022 मध्ये होण्याची शक्यता आहे. विधान परिषद निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या election दरम्यान हिवाळी अधिवेशन होण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामधेच January first week हिवाळी अधिवेशन होण्याची शक्यता आहे.

हे देखील पहा-

त्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा करण्याची अपेक्षा असल्यामुळे हिवाळी अधिवेशन जानेवारी महिन्यात होणार आहे.विधान परीषदेच्या निवडणुका येत्या १० डिसेंबरला होत आहेत. यामुळे सर्व पक्षांनी हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन पुढे ढकले जाणार आहे.

राज्याचं हिवाळी अधिवेशन जानेवारीत होणार
Bihar: सुशांत सिंह राजपूतच्या ५ नातेवाईकांचा अपघाती मृत्यू

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विधिमंडळ सल्लागार समितीची बैठक झाल्यावर हिवाळी अधिवेशन मुंबई किंवा नागपूर यापैकी कुठे आणि कधी घेणार हे अधिकृत जाहीर करण्यात येणार आहे. सध्या सूत्रांच्या माहितीनुसार हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलल्याची माहिती आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com