Shivsena: ठाकरे गटाला मोठी खिंडार; पिंपरी-चिंचवडमधील शिवसेना नेते इरफान सय्यद हे शिंदे गटात जाणार

IRFAN SAYYED Pimpri-Chinchwad News: पिंपरी-चिंचवडमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठी खिंडार पडली आहे.
IRFAN SAYYED Pimpri-Chinchwad News
IRFAN SAYYED Pimpri-Chinchwad NewsSaam TV

Shivsena Latest News: पिंपरी-चिंचवडमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठी खिंडार पडली आहे. शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष इरफान सय्यद यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. इरफान सय्यन हे आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. (Pimpri-Chinchwad Latest News)

IRFAN SAYYED Pimpri-Chinchwad News
T-20 Word Cup: टीम इंडियाच्या जखमेवर पाकच्या पंतप्रधानांनी मीठ चोळलं; इरफान पठाणने भरली सणसणीत मिर्ची

उद्या, सोमवारी ठाण्यातील टेम्बी नाका येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते बाळासाहेबांची शिवसेना (Shivsena) या शिंदे गटाच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpari-Chinchwad) शिवसेनेला मोठी खिंडार पडली आहे. दरम्यान, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा बडा कामगार नेता एकनाथ शिंदे गटात प्रवेश आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून इरफान सय्यद यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com