Crime News : संत बाळूमामा मंदिरातून लाखाेंचा ऐवज लंपास; चाेरटे सीसीटीव्हीत कैद

लोणावळा पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.
maval , sant balu mama mandir, crime news
maval , sant balu mama mandir, crime newssaam tv

मावळ : मावळातील (maval) पांगळोली गावातील प्रसिद्ध असलेल्या संत बाळूमामा मंदिरात (Sant Balu Mama Mandir) आज (साेमवार) पहाटेच्या सुमारास चोरी (theft) झाली आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील (temple) दोन दानपेट्या चोरल्या असून एक लाखाहून अधिक रक्कमेचा ऐवज लंपास झाला आहे. (maval crime news)

लोणावळा (Lonavala) शहरातील पांगळोली येथे संत बाळूमामा यांचे मंदिर आहे. हजारो भाविक दर्शनासाठी याठिकाणी येत असतात. नुकत्याच झालेल्या आषाढ अमावस्येला मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

maval , sant balu mama mandir, crime news
Sanket Sargar : मराठमोळ्या संकेत सरगरवर बक्षीसांचा वर्षाव; अकादमीस पाच लाख

गेल्या सहा महिन्यांपासूनची दानपेटीत दान जमा झाले होते. अज्ञात चोरट्यांनी या दानपेट्यांवर हात मारत चोरी केल्याने परिसरात भितीचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संत बाळूमामा देवस्थानचे प्रमुख बबन खरात यांनी याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. लोणावळा पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

maval , sant balu mama mandir, crime news
Shravan Somvar : 'हर हर महादेव'च्या गजराने दुमदुमली महाराष्ट्रातील शिवमंदिरे
maval , sant balu mama mandir, crime news
Udayanraje Bhosale : काय ते एकदा होऊन जाऊ द्या ! उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंचं 'ते' चॅलेंज स्विकारलं
maval , sant balu mama mandir, crime news
Harshada Garud : एशियन वेटलिफ्टिंग स्पर्धेत मावळच्या हर्षदा गरूडनं पटकाविलं 'सुवर्ण'

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com