सगळीकडे फक्त मोदींचे फोटो आणि बॅनर आहेत; लस मात्र नाही - भाई जगताप

सर्वांचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे मात्र प्रत्येक्षात मात्र कुठेही मागणी आहे तेवढ्या प्रमाणात लसी उपलब्ध नाहीत ही केंद्र सरकारची फक्त जाहिरातबाजी आहे.
सगळीकडे फक्त मोदींचे फोटो आणि बॅनर आहेत; लस मात्र नाही - भाई जगताप
सगळीकडे फक्त मोदींचे फोटो आणि बॅनर आहेत; लस मात्र नाही - भाई जगतापSaamTV

मुंबई : देशात सगळीकडे लसीकरणVaccination सुरु आहे सर्वाना मोफत लसीFree Vaccine आणि सर्वांचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनीPM Narendra MOdi केली आहे मात्र प्रत्येक्षात मात्र कुठेही मागणी आहे तेवढ्या प्रमाणात लसी उपलब्ध नाहीत ही केंद्र सरकारची फक्त जाहिरातबाजी असल्याची टिका कॉंग्रेस नेते भाई जगताप यांनी मोदी सरकारवरती केली आहे.There are only photos and banners of Modi everywhere but no vaccine

हे देखील पहा-

देशातसह राज्यात येऊ घातलेल्या संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेलाCoronas Third Wave थोपविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लसीकरणVaccination आहे मात्र दुर्दैवाने आपल्याकडे लसीकरणाचे प्रमाण अतिशय कमी असल्याची खंत देखील भाई जगतापBhai Jagtap यांनी व्यक्त केली आहे ते आज मुंबई येथील काँग्रेसMumbai Congress ऑफिस मध्ये बोलत होते.

मोदींनी लसीकरणाबाबत मोठ मोठ्या घोषणा केल्या असल्या तरी प्रत्यक्षात मात्र लसीकरणाची परिस्थिती काय आहे? हे सर्वानाच माहिती आहे. मुंबई सारख्या ठिकाणी 3 दिवस लसीकरण सुरु असतं तर नंतरचे 4 दिवस तेच लसीकरण केंद्र बंद असत मात्र याचवेळी खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात लस शिल्लक असते हि तफावत का आहे असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच मुंबईत आत्तापर्यंत 19 लाख नागरिकांचे लसीकरण झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.

सगळीकडे फक्त मोदींचे फोटो आणि बॅनर आहेत; लस मात्र नाही - भाई जगताप
धक्कादायक! बालभारतीने चक्क नवीकोरी पुस्तकेच रद्दी विक्रीला काढली

लहान मुलांना लस द्या!

कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होत चालला आहे अशातच सर्व शाळाSchool आणि महाविद्यालयेCollages सुरु करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याच बोलल जात आहे यासाठीच लहान मुलांचेChildrens Vaccination देखील लसीकरण करावे अशी मागणी सगळीकडूनच होत असताना आपणही लसीकरण मोहिमेत लहान मुलांचा समाविष्ट करावं अशी विनंतीRequest सरकारला केली असल्याच त्यांनी सांगितलं.

ज्या नागरिकांचे दोन डोसTwo Dose Complete पुर्ण झाले आहेत त्यांना लोकलLocal मधून प्रवासासाठी मुभा देण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचाCm Uddhav Thackeray निर्णय स्वागताहार्य असल्याचही त्यांनी यावेळी सांगितल. मात्र यामध्ये फक्त मासिक पासांसाठी Manthly passअसणारी अट रद्द करुण दैनिक तिकीटसुध्दाTicket नागरिकांना मिळावी यासाठी आपण मुख्यमंत्र्याना विनंतीही केली आहे असही ते यावेळी म्हणाले.

Edited By-Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com