खळबळजनक! दुकानात कामाला गेल्याच्या रागातून, दिरानेच वहिनीच्या चेहऱ्यावर फेकले ॲसिड

शेजारीच्या असलेल्या दुकानात कामाला गेल्याच्या रागावरून चक्क दिरानेच आपल्या विधवा वहिनीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकल्याचा धक्कादायक प्रकार घाटकोपर मध्ये घडली आहे.
खळबळजनक! दुकानात कामाला गेल्याच्या रागातून, दिरानेच वहिनीच्या चेहऱ्यावर फेकले ॲसिड
खळबळजनक! दुकानात कामाला गेल्याच्या रागातून, दिरानेच वहिनीच्या चेहऱ्यावर फेकले ॲसिडSaam Tv

मुंबई : शेजारीच्या असलेल्या दुकानात Shop कामाला गेल्याच्या रागावरून चक्क दिरानेच आपल्या विधवा वहिनीच्या चेहऱ्यावर ॲसिड Acid फेकल्याचा धक्कादायक प्रकार घाटकोपर Ghatkopar मध्ये गुरूवारी सायंकाळी घडली आहे. याप्रकरणामध्ये घाटकोपर पोलिसांनी Police गुन्हा नोंदविला आहे, आणि आरोपी प्रबुद्ध कांबळे (वय- ४०) याला अटक Arrested करण्यात आली आहे. Threw acid on Women face

हे देखील पहा-

जखमी असलेल्या वाहिनीवर जवळच्या सरकारी रुग्णालयात hospital उपचार करण्यात येत आहेत. कांबळे याच्या घराबाजूला सुदांशू प्रमाणिक यांचे ज्वेलर्सचे jewelers दुकान आहे. महिलेने नोकरीबाबत विचारले असता, सुदांशू यांनी तिला कामावर ठेवले होते. मात्र, त्यांच्या दुकानात काम करण्यास कांबळेचा वारंवार विरोध होता. तरी देखील, आपली वहिनी त्याठिकाणी कामावर गेल्याच्या राग मनात धरून ५ जुलै दिवशी त्यांच्यामध्ये वाद झाला आहे.

खळबळजनक! दुकानात कामाला गेल्याच्या रागातून, दिरानेच वहिनीच्या चेहऱ्यावर फेकले ॲसिड
सुरकत्या पडलेल्या चेहऱ्यावर, परळी पोलिसांनी फुलवलं हास्य

यावेळी रागाच्या भरात त्याने घरामधील शौचालय साफ करण्यासाठी वापरले, जात असलेले ॲसिड वहिनीच्या चेहऱ्यावर फेकले आहे. यावेळी, दुकानदाराने बचावासाठी मध्यस्थी केल तर, तेही या मध्ये जखमी झाले आहे. स्थानिकांच्या मदतीने दोघांना जवळच्या पासच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुकानमालकाचे हात आणि चेहरा भाजला आहे. महिलेच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकल्यामुळे ती गंभीर जखमी आहे. Threw acid on Women face

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com