विद्युत रोहित्राजवळ विजेचा धक्का लागून बारा वर्षाची मुलगी गंभीररीत्या भाजली!

इलेक्ट्रिक ट्रांसफार्मर चे दार उघडे असल्याने एका बारा वर्षाच्या भिक्षेकरी मुलीला जोरदार विजेचा धक्का लागलाय.
विद्युत रोहित्राजवळ विजेचा धक्का लागून बारा वर्षाची मुलगी गंभीररीत्या भाजली!
विद्युत रोहित्राजवळ विजेचा धक्का लागून बारा वर्षाची मुलगी गंभीररीत्या भाजली!SaamTvNews

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडच्या भोसरी परिसरातील जय गणेश साम्राज्य चौकात एक धक्कादायक घटना घडली आहे. इलेक्ट्रिक ट्रांसफार्मर चे दार उघडे असल्याने एका बारा वर्षाच्या भिक्षेकरी मुलीला जोरदार विजेचा धक्का लागलाय.

हे देखील पहा :

या विजेच्या धक्क्यात मुलगी थोडक्यात बचावली आहे. इलेक्ट्रिक ट्रांसफार्मरचे दार उघडे असल्याने एका भिक्षेकरी मुलीने आपले कपडे भिजू नये म्हणून ट्रांसफार्मरच्या दाराच्या आत ठेवण्याचा प्रयत्न केला.

विद्युत रोहित्राजवळ विजेचा धक्का लागून बारा वर्षाची मुलगी गंभीररीत्या भाजली!
तुला मी पाहिजे का पैसे? प्रेयसीने पाजले उंदीर मारायचे औषध! प्रियकराने उसने दिले होते लाखो रुपये

मात्र, त्याच वेळी ट्रांसफार्मर चा विजेचा धक्का लागून हि बारा वर्षाची भिक्षेकरी मुलगी गंभीर भाजली आहे. स्थानिक नागरिकांनी भिक्षेकरी मुलीला महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. मात्र, या घटनेने महावितरणच्या उघड्या असलेल्या ट्रांसफार्मर च्या सुरक्षेविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com