Ambernath Accident News : लोकनगरी परिसरात कारचा भीषण अपघात

लोकनगरीच्या अलीकडेच कार चालकाचा कारवरचा ताबा सुटला.
Aurangabad Accident News
Aurangabad Accident Newssaam tv

Ambernath Accident News : अंबरनाथ येथे भरधाव कारच्या (car) अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात (accident) दाेघे जखमी झालेत त्यातील दुसरा किरकोळ जखमी झाला आहे. दाेन्ही जखमींवर (injured) खासगी रुग्णालयात (hospital) उपचार सुरू आहेत. (Maharashtra News)

Aurangabad Accident News
Maratha : सकल मराठा समाजाचा जल्लाेष; युवकांचा आनंद गगनात मावेनासा झाला

अंबरनाथमध्ये भरधाव कारचा अपघात होऊन कार पलटी झाल्याची घटना रविवारी घडली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. तर दुसऱ्याला किरकोळ मार लागला आहे. या अपघातामधील जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

Aurangabad Accident News
Ration : रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी; येत्या ७ ते ९ फेब्रुवारीला रेशन धान्य वाटप बंद राहणार, कारण...

घटनास्थळावरुन मिळालेली माहितीनूसार एका कारमधून दोन तरुण बसून अंबरनाथ शहरातून लोकनगरी मार्गे एमआयडीसीच्या दिशेने जात हाेते. लोकनगरीच्या अलीकडेच कार चालकाचा कारवरचा ताबा सुटला आणि कार अनियंत्रित होऊन पहिले दुभाजकाला धडक देऊन त्यानंतर उलटली.

या अपघातात (accident) कारचं मोठं नुकसान झालं आहे. कार त्याच जागी सोडून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची प्राथमिक माहिती उपस्थितांनी दिली आहे. दरम्यान या अपघाताबद्दल पोलिसांना (police) सूचना देण्यात आली आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस (Shivajinagar Police Is Investigating The Accident Case) करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com